आमचा इतिहास.
श्री नामदेव शास्त्री प्रवचन.
डॉ. श्री नामदेव शास्त्री हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असून कीर्तन व प्रवचनकार आहेत. मानसिक समस्या त्यावरील उपाय आणि अध्यात्मिकता वाढण्यास मदत करण्यासाठी विविध विषयांवर ते बोलत असतात. त्यांचे ज्ञान पारंपारिक असून आधुनिक काळातील मानसिक समस्येचं त्यात समाधान आहे. मानसिक समस्येच्या समाधानाचे नवनवीन सिद्धांत ऐकण्यासाठी कृपया आमच्या यूट्यूब चॅनेलला subscribe करा.
खरेदी.
पुढील कार्यक्रम.
कोणतेही आगामी कार्यक्रम नाहीत
आमच्या प्रगती.
आमच्याशी संपर्क साधा.
namdevshastriofficial@gmail.com
+91-93-7322 2325
Bhagwangad Tal - Pathardi, Dist - Ahamadnagar
Maharastra State - 414113
India