ज्ञानेश्वरी पराग परामर्श

₹449.00

लेखकाचा परिचय

लेखक हे पारंपरिक वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असून त्यांचं सुरुवातीचं शिक्षण आळंदीतील ' वारकरी शिक्षण संस्था ' येथे झालं . त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वांत कठीण असणाऱ्या ' न्यायशास्त्रा'चं शिक्षण श्रीगुरु श्री १००८ स्वामी काशिकानन्दगिरीजी महाराज व्दादशदर्शनाचार्य आनंदवन आश्रम कांदीवली येथे गुरुकुल पद्धतीने ९ वर्ष शिक्षण घेऊन वाराणशी विद्यापीठाची ' न्यायाचार्य ' ही पदवी त्यांनी संपादन केली . तसेच पुणे विद्यापीठातून एम.ए. ( मराठी ) करून ' वारकरी संतांची कूटरचना ' या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पीएच्.डी . संपादन केली . सध्या ते श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत असून त्यांचे ज्ञानेश्वरी व संस्कृतचे अध्ययन - अध्यापन चालू आहे . पारंपरिक व आधुनिक दोन्ही अभ्यास असणारे असे हे लेखक आहेत . " ज्ञानेश्वरीतील अर्जुन " हे चिंतन ज्ञानेश्वरी अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे . यात मानसिक समस्येचं समाधान आहे .

Quantity:
Add To Cart